अखिल भारतीय माली महासभा अकोला जिल्हा Program Photo


अ. भा. माळी महासंघ अकोला जिल्हा आयोजित सावित्रीबाई फ़ुले पुणे विद्यापिठ, पुणे नामविस्तार आनंद सोहळा प्रमिलाताई ओक हाल येथे ०३/०८/२०१४ रोजि पार पडला. सावित्रीबाई फ़ुले पुणे विद्यापिठ, पुणे नामविस्तार कार्यात मोलाचे योगदाना बद्द्ल समाजभुषण पुरस्कार देवुन मला सन्मानित करन्यात आले. प्रसंगी मा. आमदार तायडे , उप आयुक्त चिन्चोलिकर, आमदार सिरसकार, मा. आमदार गणगणे सौ सिरस्कारताई ई.



Source of Information