विदर्भ वैभव मंदिर न्यास मुंबई आयोजित महिला दिन कर्यक्रमाची क्शणचित्रे Program Photo


Dr. Prakash Dhokane have been honored "GAURAO VIDARBHACHA" award for Savitreebai Phule Pune university NAMVISTAR . विदर्भ वैभव मंदिर न्यास मुंबई आयोजित महिला दिन कर्यक्रमाची क्शणचित्रे विदर्भ वैभव मंदिर न्यास मुंबई आयोजित महिला दिना निमित्य " मुख्यमंत्री" नाटक आयोजित केले होते, प्रसंगी नाटकाचे लेखक प्रदिप ढोबळे व निर्माती सौ. प्रनिती ढोबळे यांचा सत्कार करतांना गोरे सर विदर्भ वैभव मंदिर न्यास मुंबई आयोजित महिला दिन कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थीनी(९३.८%) किरण ढोकणे हिचा गुणगौरव करतांना डा. मनिषा कायंदे ” गौरव विदर्भाचा” विदर्भ मंदिर न्यास मुंबई तर्फ़े विदर्भातिल विषेश कार्यात विषेश कामगीरी / प्राविण्य मिळविल्या बदल संस्थेचे तर्फ़े गौरव विदर्भाचा पुरस्कार देवून संन्मानित करण्यात आले गौरव विदर्भाचा मानकरी १) सौ. धनश्री.श.देशपांडे २) सौ. वैशाली सं माडे ३) डा. एस.कुमार ४) डा. प्रकाश ढोकणे ५) सौ.श्वेता तायडे



Source of Information