Personal Details of Mali Samaj, Nasik
ID No.:
608
Name:
Mali Samaj, Nasik
AddressFull:
श्री.प्रदीप रा.महाजन "Saipushp", Plot No.35, Survey No.6, Shantinagar, Makhamalabad, Makhamalabad Road, Nashik 3
Country :
India
State :
Maharashtra
District :
Nashik
PhoneNo:
MobileNo:
09325066501
Email:
info@mali-samaj.com
Organization:
Designation:
Remarks:
२५ डिसेंबर २०११ च्या माळी समाज वधु वर परिचय मेळावा यास माळी समाज बांधवांनी खूप खूप छान प्रतिसाद दिला खरतर माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त उपस्थिती मिळाली , ह्या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे वधु वर परिचय मेळाव्यासाठी नाशिक सह,जळगाव धुळे मुंबई पुणे सांगली सातारा नंदुरबार औरंगाबाद अहमद नगर ह्या सर्व जिल्ह्यातील माळी समाज बांधवानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. २५ डिसेंबर २०११ रोजी नाशिक शहरात विविध सात मेळावे आयोजित करण्यात आले होते आणि या पैकी माळी समाजाच्या मेळाव्याचे आयोजन माझ्या हातून झाले ही माझ्या साठी विशेष आनंदाची बाब आहे.मेळाव्यास प्रतिसाद देणाऱ्या सर्व माळी समाज बांधवांचे मी मनापासून आभार मानतो. PRADEEP MAHAJAN
Website / Facebook URL:
ImagefileName:
Category :
Website
Sub Category :
Saini Samaz
Category II :
N.A.
Sub Category II :
N.A.